सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Secrets

२०१३ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[३४७]

कोहलीची 'विराट' कामगिरी! वीरूचा मोठा रेकॉर्ड मोडला; फक्त १८५ व्या डावात 'गड केला सर'

मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो.

कोहली प्रथम ऑक्टोबर २००२ मध्ये पार पडलेल्या २००२-०३ पॉली उम्रीगर ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांखालील दिल्लीच्या संघातून खेळला. या स्पर्धेत ३४.४० च्या सरासरीने त्याने सर्वांत जास्त १७२ धावा केल्या.[२५] २००३-०४ पॉली उम्रीगर ट्रॉफीसाठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली.[२६]. त्या स्पर्धेत पाच डावांत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ७८ च्या सरासरीने ३९० धावा केल्या.[२७] २००४ च्या उत्तरार्धात तो २००४-०५ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी १७ वर्षांखालील दिल्ली संघात निवडला गेला.

एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२०त पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.[४४] जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघयांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले.

भारत

आं.ए.सा. पदार्पण (१७५) २२ डिसेंबर २००८: वि श्रीलंका

कोहलीच्या ट्वेंटी२० सामन्यांतील खेळी

विराटचे हे टी-२० मधील नववे शतक आहे. त्याने ॲरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल क्लिंगर यांना मागे टाकले ज्यांनी प्रत्येकी ८ शतके झळकावली. सर्वाधिक टी-२० शतके झळकावण्याच्या बाबतीत तो ख्रिस गेल (२२) आणि बाबर आझम (११) यांच्या मागे आहे.

प्रोटिन पावडरची खरंच गरज असते का? आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी काय इशारा दिलाय? वाचा

अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा त्याच्या विकेटचं सेलिब्रेशन करताना दिसली.

त्याआधी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या श्रेयस अय्यर आणि के एल राहुलनं शतकं ठोकली.

ॲडलेड येथील क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध १२६ चेंडूमध्ये १०७ धावा केल्या. त्यात त्याने धवन आणि रैना दोघांसोबत १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले आणि सामना ७६ धावांनी जिंकला. या खेळीसाठी त्याला त्याचा २० एकदिवसीय आणि विश्वचषक here सामन्यातील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२४७] दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न येथे, दुसऱ्या सामन्यात तो ४६ धावा करून बाद झाला. त्याने आणखी एक शतकी भागीदारी केली ती सलामीवीर धवनसोबत. भारताने ५० षटकांमध्ये ३०७ धावा केल्या आणि १३० धावांनी विजय मिळवला.

कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले,[४०] आणि पदार्पणाच्या सामन्यात तो अवघ्या १० धावा काढू शकला. परंतु जेव्हा तो डिसेंबर महिन्यात झालेल्या वडलांच्या निधनानंतरही कर्नाटकविरुद्ध खेळला तेव्हा तो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या.[४१] तो बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला. दिल्लीचा कर्णधार मिथुन मन्हास म्हणतो "ही एक खूपच वचनबद्धतेची कृती आहे आणि त्याच्या खेळी निर्णायक ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *